About US


नमस्कार मित्रानो मी प्रतीक, मराठी एक्स्पर्ट ब्लॉग चा ओनर व को-फॉउंडेर. माझं शिक्षण B.A in Economics झाले आहे. मला लहानपनापासूनच  वाचनाची व लेखनाची आवड होती. तसेच या आवडीचा वापर मी ब्लॉग लेखन करण्यासाठी केला आहे. मी या ब्लॉग वर आपल्या मातृभाषा मराठी मध्ये लेख प्रदर्शित करत असतो.

मराठी एक्स्पर्ट चा उद्देश हा लोकांपर्यंत आपली मातृभाषा मराठी मध्ये प्रत्येक गोष्टीचीही अचूक माहिती मिळावी हा आहे. या ब्लॉग द्वारे सरकारी योजना, सरकारी भरती, मेगा भरती, ओनलाईन कमाई करण्याचे मार्ग, विविध अँप्स चे माहिती, टेकनॉलॉजी, तसेच सिनेश्रुष्टीतील विविध मनोरंजक गोष्टीची माहिती तुम्हाला येथे पाहायला मिळेल.

मराठी एक्स्पर्ट वर आम्ही कोणतीही  चुकीची माहिती प्रदर्शित करत नाही, एखाद्या विषयावर लेख लिहिण्यापूर्वी व प्रदर्शित करण्यापूर्वी आम्ही त्याचे १००% विश्लेषण करतो. 

जर तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असेल अथवा काही प्रश्न विचारयचे असेल तर तुम्ह आम्हाला खालील दिलेल्या मेल वरून करू शकता.

धन्यवाद 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.