➡ आपल्या व्हाट्सअँप ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा 📱 ⬅
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना अंतर्गत सर्व महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यातील चौथ्या व पाचवे हप्त्याचे पैसे एकत्रित देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचे घोषणा करण्यात येणार आहे तसेच आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून बहिणींना येत्या दोन महिन्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते एकाच महिन्यात देण्यात येईल. म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचे १५०० रुपये व नोव्हेंबर महिन्याचे १५०० असे एकत्रित ३००० रुपये बँकेत येणार आहे
एका कार्यक्रमांमध्ये भाषण करत असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांना संबोधन केले की लाडकी बहिणींची दिवाळी ही जोरात व धमक्याचे होणार आहे. या कार्यक्रमात बोलताना ते म्हटले की ऑक्टोबर व नोव्हेंबर ह्या महिन्याचे ३००० रुपये महिलांचे बँक खात्यात एकाच महिन्यात येणार आहे. यामुळे सर्व बहिणींना अति आनंद. सर्व महिलांमध्ये उपमुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा जोरदार वहा वहा ऐकायला भेटत आहे.
ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे पैसे केव्हा येईल ?
तर मेन प्रश्न असा पडतो की ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या महिन्यातील एकत्रित येणारे पैसे बँक मध्ये कोणत्या तारखेला येतील. कार्यक्रमांमध्ये बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तारीख देखील स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यातील येणारे पैसे महिलांना दहा ते सात दिवसाच्या आत म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या दहा तारखेच्या आत मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे एकत्रितपणे पैसे येतील.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत बँकेत पैसे का नाही येत आहे ?
काही बहिणींचे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अप्रू म्हणजेच मंजूर देखील झाला आहे तरी देखील त्यांना त्यांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजना अंतर्गतील एकही हफ्त्याचा लाभ मिळालेला नाही आहे. यामागील मुख्य कार्य असे आहे की हे अंतर्गत जर लाभार्थ्यांना बँकेत पैसे जमा होत असते तर ते एपीसीच्या माध्यमातून येत असतात म्हणजेच आधार कार्ड पेमेंट इंटरफेस, या माध्यमातून पैसे आपल्या बँक खात्यात डिपॉझिट होण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते हे आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक असते.
जर लाभार्थीचे बँक खाते आधार कार्डची लिंक नसेल तर वरतून येणाऱ्या पैशांना बँक होल्ड ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे नसेल मिळाले तर आजच तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करून घ्या.
बँक अकाउंट आधार कार्ड सोबत लिंक आहे तरी देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे नाही आहे ?
जर तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असेल तरीदेखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकही हप्ता बँकेत मिळाला नाही तर या मागचे कारण असू शकते की, तुम्ही लाडकी बहीण नेत्यांचा फॉर्म भरत असताना त्यामध्ये असलेले हमी पत्रातील गोष्टींचे पालन नसन केलं. लाडकी पण योजनेसाठी काय क्रिटेरिया व काही आवश्यक गोष्टी आहेत. जसे की वार्षिक उत्पन्न, स्वतःच्या मालकीची जागा व चार चाकी वाहन असेल तर लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाही.