नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या पावसाचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये देखील आपल्या शेतकरी ने कोथिंबीर उत्पादन कसे घ्यावे जेणेकरून कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत त्याची लागवड करावी म्हणजे आपली त्याची चांगली पैसे देखील होणार आहेत कारण जर शेतीमध्ये आपण कोथिंबीर जर उत्पादन घेत असताना जर व्यवस्थित पद्धतीने त्याची लागवड झाली जेणेकरून ज्याच्या तारखेला व्यवस्थित झाली तर नक्की आपल्या कोथिंबीर पासून देखील आपला फायदा होणार आहे.
सध्या मित्रांनो जी सुरुवातीला शेतकऱ्यांनी कोथिंबीर अजून जुलै रोजी कोथिंबीर केली असती त्या कोथिंबीरीचा लोट देखील संपलेला आहे कारण सध्या सुरुवातीला बरेचशे शेतकरी पाऊस पडला की कोथिंबीर करीत असतात मग अशावेळी कोथिंबीर असती ती संपलेली असते जूनच्या कोथिंबीरीला देखील चांगले प्रकारे बाजार भाव भेटत असतो पण सध्या ह्या कोथिंबीरीचा स्टॉप झालेला आहे आणि जरी आता सध्या काय लोकांनी शेतकऱ्यांनी अगस्ट महिन्यांमध्ये जर कोथिंबीर केले असेल तर ती कोथिंबीर मित्रांनो अजून एका आठ पंधरा दिवसांमध्ये संपुष्टात येत असते मग अशावेळी आपण आता येणारा सण सगळ्यात मोठा म्हटलं की आपला दिवाळी हा मोठा सण असतो आणि दिवाळी सणासाठी मित्रांनो आपण कोथिंबीरची लागवड कधी करायची सगळ्यात महत्त्वाचा रोज प्रश्न आहे की आपल्या शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित पद्धतीने नियोजन करून लागवड टाइमिंग केली तर नक्की आपल्या शेतकऱ्यांचे कोथिंबीर मध्ये पैसे होणार आहेत तर आपण दिवाळीसाठी कोथिंबीरीची लागवड जर मित्रांनो आपण या तारखेपासून या तारखेपर्यंत केले तर नक्की पैसे होणार आहेत पण ती तारीख म्हणजे मित्रांनो ती तारीख देखील सांगणार आहे पण मित्रांनो जर अजून चॅनलला कोणी आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की पहा
हे सुद्धा वाचा : हे आहेत ते पीक जे घेतल्याने शेतकऱ्यांना होणार आहे खूप फायदा │ जाणून घ्या कोणते आहेत पिकं ?
कारण सध्या कोथिंबीर उत्पादन दिवसां दिवस खूप चांगले चालले आहे आणि त्याची फक्त तारखे व्हायचं व्यवस्थित आपण नियोजन करून जेणेकरून त्या स्थानाला आपली जर कोथिंबीर आली तर आपले चांगले पैसे देखील होणार आहेत तर आता सध्या मित्रांनो कोथिंबीरची लागवड करीत असताना सुरुवातीला आपण एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की पण पावसाळ्यामध्ये कोथिंबीर करत असताना आपलं रान जे आहे शेत आपलं म्हणून ती निचऱ्याचा असावा जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी सासू नाही मित्रांनो जर पाणी साचलं तर आपली कोथिंबीर पिवळी पडू शकते पाळीदार पाणी येणार नाही त्याच्यामुळे आपण जर बेडवर आपल्या शेतकरी कोथिंबिरीची लागवड केली तरीदेखील चालू शकते कमीत कमी मग आपल्या शेताला सारे जरी आपण केली तर त्याला पाणी साचलं नाही ह्याचा देखील विचार करणे गरजेचे आहे कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अशा समस्या देखील आपल्या कोथिंबीर पिकासाठी येऊ शकतात आपल्या व्यवस्थित असणे गरजेचे आहे धनगर व्यवस्थित असलं चांगले प्रकारचे आपण रव्यांनी केली तर आपलं देखील चांगले उगवू शकतात दुसरं म्हणजे मित्रांनो आपण जर कोथिंबीर लवकर आणायची म्हटलं आपल्याला चांगल्या प्रकारे काळु केदार जर कोथिंबीर पालेदार पणाचा आणायचा म्हटलं तर आपण त्याला जर आपल्या काही शेतकऱ्यांनी पावसाळ्यामध्ये ड्रीप वरती कोथिंबीर लागवड केली म्हणजे बेड काढून जर लागवड केली तर अति उत्तम आहे त्याच्यामुळे आपण थोडा त्याला खाताना त्रास देखील देऊ शकतो कारण शक्य होईल तेवढे कोथिंबीरला खत नसतं पण आपल्याला जर काही वेळेस पाणीदार पणा चांगल्या प्रकारे काढून देखील देऊ शकतो त्याच्यामुळे आज आपण कोथिंबीरची लागवड जर आपल्याला दिवाळीला मार्केट जर कोथिंबीरीचे गाठायचं असेल तर.
कोथिंबीर लागवड कोणत्या महिन्यतात करावी
मित्रांनो आता सध्या महिना चालू आहे ऑगस्ट एंडिंग झालेला आहे आणि आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आगस्ट झाल्यानंतर सप्टेंबर महिना सप्टेंबर महिन्यामध्ये आपण पाच तारखेपासून सप्टेंबर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत ह्या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये जर आपण लागवड जाण्याची केली तर ही कोथिंबीर आहे ही बरोबर दिवाळीच्या स्पीडमध्ये आपल्या शेतकऱ्यांची विकायला येत असतील आणि दिवाळीत असताना हा मोठा असतो त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचे नक्की चांगल्या प्रकारे पैसे होणार आहेत जर कोथिंबीरची पेंडी जर आपल्या शेतकऱ्यांची दहा रुपयाला जर गेली तर आपले बरेचशे शेतकऱ्यांनी एक एकर कोथिंबीर देखील लागवड करून आपण त्याचे भरपूर पैसे करू शकतो त्याच्यामुळे लागवड करीत असताना पाच तारीख ते जास्तीत जास्त दहा तारखेपर्यंत आपण लागवड करावी आणि धने हे चांगले लवकर असले तर आपले दिसते 35 दिवसांमध्ये आपल्या कोथिंबीरीचे चांगले पैसे देखील होणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने कोथिंबीरीचे नियोजन करा तर कोथिंबीर चांगली देखील येणार आहे.
अधिक विचारले जाणारे प्रश्न
- कोथिंबीर कधी करावी?
- कोथिंबीरची लागवड कशी केली जाते?
- कोथिंबीरची जास्त उत्पादन देणारी जात कोणती आहे?
- कोथिंबीरचे खत कसे करावे?
- कोथिंबीरसाठी कोणते खत चांगले आहे?
- कोथिंबीरीला किती पाणी लागते?
- कोथिंबीरची लागवड कशी करावी?
- कोथिंबीर वाढण्यासाठी कोणत्या पोषक तत्वांची आवश्यकता असते?
- कोथिंबीरची रोपे कधी लावायची?
- कोथिंबीर वाढण्यासाठी कोणत्या पोषक तत्वांची आवश्यकता असते?
- कोथिंबीर कुठे लावायची?
- माझी कोथिंबीर का वाढणार नाही?
- कोथिंबीरीची रोपे कशी लावायची?
- कोथिंबीर लावायची किती जवळ?
- कोथिंबीर वाढायला किती वेळ लागतो?