सध्या शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रभर पाऊस पडलेला आहे मग अशावेळी बरेचसे शेतकऱ्यांपुढे समस्या राहते जातात हा शेतकरी करतो दुसरा शेतकरी पिक करतोय पण पीक घ्यावा कुठलं हे देखील भरपूर शेतकऱ्यांपाशी समस्या असतील तर शेतकरी मित्रांनो आपण पीक घेत असताना आपल्या जमिनीचा खर्च टिकून राहणे देखील खूप गरजेचं असतं कारण आपल्याला दुसरे पीक घ्यायचं असतं अजून सगळ्यात महत्त्वाचा आता आपण जर पीक घ्यायचं म्हटलं तर त्या पिकापासून फायदा देखील चांगला झाला पाहिजे अशी पीक घेणे खूप गरजेचे आहे तर ती पिक ;
शेतकऱ्यांना फायदा देणारे ४ पिकं :
आज आपल्याला सुरुवातीला येऊ कांदा पीक दोन नंबरला आपला उडीद तीन नंबरला आपला सूर्यफूल आणि चार नंबरला आपलं कांदा. उडीद सूर्यफूल आपल्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांना घ्यायच्या त्या शेतकऱ्यांनी नक्की घेणे खूप गरजेचे आहे.
सगळ्यात महत्त्वाचा शेतकरी मित्र आज आपण कांद्यावरती सांगूया
हळू कांदा जर आपल्या शेतकऱ्यांनी केला तर नक्की त्याचा फायदा देखील होत असतो आणि हळु कांदा अडीच ते तीन महिन्यांमध्ये निघणारा कांदा मध्ये निघतो रोप टाकून लागवड केली तर आणि फेक कांदा केला तर तीन ते सव्वा तीन महिन्यांमध्ये आपला हा हळु कांदा निघत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचा ह्या वर्षी शेतकरी मित्रांनो कांदा पीक ही पाठीमागच्या उन्हाळ्यामध्ये म्हणून आपण ह्या उन्हाळ्यामध्ये कांदा पिके खूप कमी प्रमाणामध्ये होतं आणि त्याच्यामुळे आता जरी आपल्या काही शेतकऱ्यांनी हळू कांदा केला तरी तो हळू कांदा हा लगेचच संपणार आहे याच्यामुळे ह्या वर्षी कांदा पिकाला चांगल्या प्रकारे बाजार भाव देखील टिकून राहतील आणि ह्याचा दुसरा वैशिष्ट्य कांदा पिकाचे म्हटलं तर आपल्या जमिनीचा खच हा खूप चांगल्या प्रकारे टिकून राहतो त्याचा बेवोड कांदा पिकाचा दुसऱ्या पिकाला खूप महत्त्वाचा असतो त्याच्यामुळे हाळीव कांद्याची जर लागवड केली आपल्या शेतकऱ्यांनी किंवा फेक कांदा केला तर नक्कीच चांगल्या प्रकारे बाजार भाव देखील भेटणार आहे सगळ्यात महत्त्वाचं कांदा पिकाच जर सांगायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो पुढच्या उन्हाळ्यामध्ये भरपूर शेतकरी गावरान कांदा करणार आहे त्याच्यामुळे आता जी शेतकरी हळू कांदा करत्यात त्याचे नक्की चांगले पैसे होणार आहेत.
तर आता आपल्याला दुसरे पीक म्हणजे ती म्हणजे तुरी पिक
शेतकरी मित्रांनो तुरीची खूप चांगल्या प्रकारे आहे जर तूर आपण दीड फुटावरती जर आपले केली तर तुर पिक देखील खूप चांगल्या प्रकारे येत असतं कारण तुर पिक हिट डुबनी जर केलेले पीक असेल तर त्याचे झाड ही टाळ करतो त्याच्या शेंगा ही भरपूर दिवस चालतात त्याच्यामुळे तुम्ही तुर पिक देखील खूप महत्त्वाचा आहे आणि तुरीचा बेवडा आपल्या शेतीसाठी खूप फायद्याचा आहे कारण त्याचा जो पाला जडतो तो जमिनीमध्ये कुजला जातो त्याचा आपल्याला देखील खूप चांगला आहे.
आता अजून एक आपल्याला तिसरे पीक पाहिजे आहे म्हणजे आपल्याला सूर्यफूल
सूर्यफूल बद्दल जर बोलायचं म्हटलं शेतकरी मित्रांनो तर सध्या त्याला खूप चांगल्या प्रकारे बाजार भाव देखील आहे जर सूर्यफूल आपण चांगल्या क्वालिटीचे जर घेतलं मार्केटमध्ये जर त्याला चांगला बाजार भाव असेल असं जर आपण सूर्यफुलाच्या बियाण्याची निवड केली तर नक्की आपल्याला चांगल्या प्रकारे सूर्यफुलापासून देखील फायदा होणार आहे सूर्यफूल आहे शेतकरी मित्रांनो सूर्यफुला मध्ये तर हात कमी प्रमाण होतं कारण सूर्यफुलाच्या जागी मुळे जी बाकीचे तन असतं तिथं कमी येत असतं आणि सूर्यफुलामुळे सूर्यफुलाचा देखील चांगल्या प्रकारे होत असतो आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये सूर्यफूल पीक हे दिवसात दिवस कमी होत चाललेला आहे याच्यामुळे सूर्यफूल जर आपल्या शेतकऱ्यांनी केलं तर त्याला देखील चांगल्या प्रकारे क्विंटल बाजार भाव भेटणार आहे.
आता आपल्याला चौथ पीक पाहिजे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे उडीद
उडीद शेतकरी मित्रांनो ही कडधान्य मध्ये मोडले जाते ही पीक आपण जर घेतलं तर याचाच देखील खूप चांगल्या प्रकारे बेवडा असतो कारण दुसऱ्या पिकाला आपल्या ह्या पिकांपासून कुठलाही नुकसान न होता याचा खूप चांगला आहे उडीद पिकाला देखील चांगले प्रकारे मागणी आहे कारण उडीद पिक देखील चांगले प्रकारे आपण जर आणलं मशागत करून उडीद पिक जर चांगल्या प्रकारे आणले तर उडदापासून देखील आपल्या शेतकऱ्याला भरपूर पैसे मिळत असतात कारण उडीद ही पीक असा आहे जर आपण त्याला काही शेतकरी उडीद पिकाला देखील खताची पेरणी करत असतात त्याच्यामुळे ती टाळ करतो आणि त्याच्यामुळे उडदाला जास्त शेंगा लागत असतात आणि त्याच्यामुळे उडीद पीक आहे याच्यापासून देखील आपल्याला चांगल्या प्रकारे आवरेज निघत असतं उडीद एकरामध्ये देखील चांगल्या प्रकारे उत्पादन देणार पीक आहे अशा प्रकारे उडीद सूर्यफूल आणि कांदा पिक्चर आता पाऊस पडलेल्या परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांनी जर घेतली तर नक्कीच चांगल्या प्रकारे आपल्या शेतकऱ्याचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ठर जर आपण घेतली तर नक्की आपला फायदाच होणार आहे तर