भात शेती करताना या गोष्टींकडे लक्ष द्या │ भात शेती करताना या गोष्टी नक्की करा (Important Things While Doing Rice Farming in Maharashtra)

मित्रांनो भात शेती करताय मलोम बी निघताना तुम्हाला या तीन गोष्टीवर लक्ष ठेवणं अतिशय महत्त्वाचा आहे पहिली गोष्ट आहे ते म्हणजे बुरशी, दुसरी गोष्ट आहे की कीटकांचा होणारा प्रकोप आणि तिसरी गोष्ट आहे तो म्हणजे भात शेतीवर येणारा पिवळेपणा त्याच्यानंतर तर या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर बुरशी ही जी महत्त्वाची आहे तर तुम्हाला मी ब्लॉग मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो की या पूर्ण लंबी वरती बुरशीनाटक या ठिकाणी केलेला आहे त्याचप्रमाणे हे जे एक दुसरे पान आहे याच्यावर तुम्हाला लाईटचे करप्याचे ठिपके तुम्हाला या ठिकाणी थोडेसे जाणवत असतील त्याच्यानंतर लीफ ऑफर किंवा पाणी गुंडाळणारी आहे त्याचा या ठिकाणी प्रादुर्भाव तुम्हाला या पानावरती झालेला दिसत असेल तर या ज्या गोष्टी आपल्या भात शेतीत घडत असतात या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी यांच्यावरती आपल्याला बारकाईने लक्ष ठेवून योग्य ते नियंत्रण करणे गरजेचे आहे. 

भात शेती करताना या गोष्टींकडे लक्ष द्या

भात शेती करताना या गोष्टींवर लक्ष द्या

बुरशी


]तर बुरशील ज्यावेळेस लोण्डी निघत असते त्यावेळेस बुरशीनाशकांमध्ये फोर्टी फाईव्ह असेल किंवा त्याला आपण 45 असे म्हणतो, ज्यावेळेस लुंबी निघत असते त्यावेळेस बुरशीनाशकांमध्ये हेक्‍झाकना जल असेल एम फोर्टी फाईव्ह असेल किंवा त्याला आपण नियम 45 असं म्हणतो त्याच्यानंतर प्रॉपिकेने झोल असेल, या बुरशीनाशकांच्या तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून फवारण्या करा जरी तुमची लांबी निघताना सुरुवात होते तुमच्या पिक अतिशय चांगला असेल तरीसुद्धा प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्ही एक बुरशीनाशकाचा स्प्रे त्या ठिकाणी घेणे हे गरजेचं आहे. 


कीटकांचा प्रकोप

त्याच्यानंतर कीटकांचा प्रकोप जर तुमच्याकडे असेल जर कीटकांची संख्या जास्त असेल जे कीड तुमच्या पिकाला खराब करत असेल तर ज्या गाईडलाईन आपल्याला दिले गेलेले आहे त्यांची जी किंवा त्यांची जी इ टी एल लेव्हल आहे शक्यतो आपल्या पिकामध्ये तर फवारणी रासायनिक तुम्ही त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे वाढल्यानंतरच फवारणी करा तोपर्यंत काही फवारणीच्या फांद्यात पडून पैसे घालवायची गरज नाही. 


भात शेतीवर येणारा पिवळेपणा

आणि त्याच्यानंतर चा महत्वाचा भाग आहे की तो म्हणजे पिवळेपणा पिवळेपणा जर आपल्याला जाणवत असेल तर झिरो झिरो 50 असेल झिरो बावन चौतीस असेल एकेकरी एक किलोचे सोल्युबल फर्टीलायझर आहे याचा स्प्रे आपण करणे गरजेचे आहे त्याचबरोबर तू मला चिलेटेड झिंक 200 ग्रॅम प्रति एकरी फवारणी करणे गरजेचे आहे त्याच्यामुळे तुमचा जो पिवळेपणा आहे हात पिवळेपणा त्या ठिकाणी नाहीसा होईल आणि ह्या ज्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहे पहिली म्हणजे बुरशी दुसरी म्हणजे कीड आणि तिसरं म्हणजे पिवळेपणा या गोष्टींवर जर वेळेचा वेळेचा पण जर नियंत्रण मिळवलं तर आपलं उत्पादन हे कमी होणार नाही उत्पादनाबरोबर त्याची क्वालिटी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची तुम्हाला दिसेल तर या गोष्टी नक्की पाळा आणि तुम्हाला जर हा कंटेंट किंवा ही माहिती आवडली असल्यास चॅनल  आणि इतर


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.