सध्याचे युग हे डिजिटल युग आहे म्हणजेच सध्या Artificial intelligence जगभरात वापर केला जात आहे Ai जगभरात विविध काम सोपी करण्याचे काम करत आहे. AI ल जगभरात विविध देशातून विविध राज्यातून पसंती पाहायला मिळत आहे मोठमोठे व्यवसायिक बिजनेस मॅन तसेच मोठमोठ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कंपन्या देखील Ai चा वापर आपल्या कंपन्यांमध्ये करत आहेत.
परंतु तंत्रज्ञान भविष्यामध्ये प्रत्येक मानवी जीवनाला धोकादायक ठरू शकते. भविष्यामध्ये प्रत्येक कामामध्ये AI आपलं हस्तक्षेप करणार आहेत. येत्या वर्षामध्ये विविध कंपन्यांमध्ये व प्रत्येक ठिकाणी AI च भरपूर प्रमाणात वापर केला जाणार आहे जो की मानवी दृष्ट थोडसं धोकेदायक आहे. येत्या काही काळामध्ये मनुष्यबळाची गरज व्यापारी लोकांना व विविध कंपन्यांना राहणार नाही आहे. कारण आर्टिफिशल इंटेलिअन्स हे असे तंत्र आहे जो की विविध कामाला सोपे करते तसेच विविध पदांची जागी तो स्वत घेत आहे.
AI मुळे कोणत्या नोकऱ्या धोक्यात आहेत ? |
जगभरात विविध टेक्नॉलॉजी व विकास हा दैनंदिन दिवसांमध्ये होत असतो त्यानुसार मानवी जीवनाला अपडेट राहावे लागते. परंतु हे तंत्रज्ञान मनुष्याचे जॉब खाण्याचे काम करू शकतो. हो तुम्ही बरोबर ऐकले म्हणजेच AI अतिवापरामुळे काही काळामध्ये विविध कंपन्या कामगारांना नोकरीतून काढून देणार आहे.
काही दिवसां/महिन्यापूर्वीच आपल्याला बातमी पाहायला आले होते की मायक्रोसॉफ्ट, मेटा, गुगल व ट्विटर यासारख्या प्रसिध्द कंपन्यांनी जगभरातून विविध कामगारांना कंपन्यातून काढून टाकलेले आहे. याचे कारण आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मानवी लोकांचे काम Ai उत्तमरीत्याने स्वयंचलित पद्धतीने करत आहे. तर म्हणून आज आपण माहिती पाहणार आहोत की येत्या काळामध्ये कोणती जॉब एआय रिप्लेस करू शकतो तसेच Ai मुळे कोणती जॉब धोक्यात आहे?
Ai मुळे कोणती जॉब धोक्यात आहे / AI मुळे कोणते करिअर धोक्यात आले आहे?
Travel Agent :
सर्वप्रथम हा जॉब जोए आय येत्या काळामध्ये धोक्यात आणू शकतो तो आहे ट्रॅव्हलिंग एजंट, तसं आपण प्रामाणिकपणे स्वतःलाच विचारलं पाहिजे की ह्या अगोदर आपण केव्हा ट्रॅव्हल एजंट कडून ट्रॅव्हलिंग साठी तिकीट बुक केली. हो ही आश्चर्यचकित होण्याची बाब आहे म्हणजेच जग एवढे ऑनलाईन झाले आहे की प्रत्येक गोष्ट आपण घरबसल्या मोबाईल वरूनच करण्याचा विचार करतो प्रत्यक्षपणे व दुसऱ्यांकडून सेवा घेण्याचे काम आपण करतच नाही. तर येत्या काळामध्ये AI मुळे नव्हेच तर सध्याही मोबाईल वरून तिकीट बुक करण्यामुळे ट्रॅव्हलिंग एजंट हा जॉब भरपूर प्रमाणात धोक्यात येत आहे.
Cab driver / car driver:
कॅब ड्रायव्हर किंवा कार ड्रायव्हर ही जॉब देखील Ai रिप्लेस करू शकतो. सध्या खूप चर्चा होत आहे की येत्या काळामध्ये स्वयंचलित कार व स्वयंचलित वाहने उदयास येणार आहेत. म्हणजे ही अशा प्रकारची गाडी आहे जी स्वतः Ai टेक्नॉलॉजीचा वापर करून स्वयंचिलित पद्धतीने चालू शकते. या तंत्रज्ञानामुळे कॅब ड्रायव्हर अथवा कार ड्रायव्हरची नोकरी जाण्याच धोका पहायला मिळते.
Telemarketing:
टेली मार्केटर्स, टेली मार्केटर्स हे मार्केटिंग करण्याचे एक साधन आहे. ज्या मार्फत टेली मार्केटर्स विविध कस्टमरला फोन करून आपल्या व्यवसायाची माहिती सांगून व्यवसाय वाढवण्याचे काम करत असतात. परंतु हे पद देखील Ai मुळे जाण्याची 100% धोका पाहायला मिळत आहे. कारण येता काळामध्ये असे काही डेव्हलपमेंट होणार आहे की असे मशीन किंवा एआय पाहायला मिळेल जे स्वतः टेली कॉलर्सचं काम करू शकतात.
मार्केट रिसर्च एनालायझर :
मार्केट रिसर्च ऍनालायझर हे बाजारपेठेतील चढ-उतार बाजारपेठेतील विश्लेषण यांची योग्य पद्धतीने माहिती करून एनलाईस करण्याचे काम करत असतात. मार्केट रिसर्च ऍनालायझर चे मुख्य काम हे मार्केटमध्ये रिसर्च करून आपल्या व्यवसायाला कसे पुढे जाता येईल याचे योग्य मार्गदर्शन करणे असे असते परंतु येत्या काळामध्ये असे काही AI तंत्रज्ञान आपल्याला पाहायला मिळेल जे की स्वतः बाजारपेठेतील रीसर्च ऍनालिस करून कंपनीला प्रॉफिट देऊ शकतो. म्हणून ह्या तंत्रज्ञानामुळे मार्केट रिसर्च अनालायझर ह्या जॉब जाण्याचा देखील धोका पाहायला मिळत आहे.
सॉफ्टवेअर डेव्हलपर / वेबसाईट डेव्हलपर :
विविध विद्यार्थी यशस्वी इंजिनियर बनून सॉफ्टवेअर डेव्हलप करणे व वेबसाईट डेव्हलप करण्याची स्वप्न पाहत असतात. परंतु येत्या काळामध्ये ह्या artificial intelligence च्या वापरामुळे सॉफ्टवेअर डेव्हलपर व वेबसाईट डेव्हलपर यासारखे मुख्य पदांचा देखील रिप्लेस होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे. सध्या देखील खूप सारे असे प्लॅटफॉर्म आहेत जे स्वयंचलित पद्धतीने आपल्या आवश्यकतेनुसार वेबसाईट व सॉफ्टवेअर डेव्हलप करून देत आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये AI जर अधिक पद्धतीने विकास होत गेला तर नक्कीच सॉफ्टवेअर डेव्हलपर व वेबसाईट डेव्हलपर यासारखी मुख्य पदांची रिप्लेस पाहायला मिळेल.
थोडक्यात :
तर वाचकांनो ही होती वरील काही पदे जी artificial intelligence च्या वापरामुळे व एआय तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मानवी जीवनातून नष्ट होण्याची संभावना देत आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नक्कीच काही जॉबची कमतरता पाहायला मिळेल म्हणजेच काही लोकांचे जॉब या तंत्रज्ञानामुळे जाऊ शकते. परंतु मित्रांनो विकास व तंत्रज्ञान हे हे काही काळामध्ये नक्कीच विकसित होणार आहे त्यामुळे मानवी जीवनाला प्रत्येक वर्षामध्ये व प्रत्येक गोष्टीसाठी अपडेट राहणे गरजेचे असते कारण की जी वस्तू कालहोती ती शक्य नाही की पुन्हा तशीच राहणार म्हणजेच प्रत्येक गोष्टींमध्ये नवीन नवीन गोष्टी तयार होत राहतात त्यामुळे मानवी जीवनाला अपडेट राहणे आवश्यक आहे जेणेकरून नवीन तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपला सांभाळ व आपलं गरजा भागवण्याचे काम करता येईल.
महत्वपूर्ण पूर्ण प्रश्नांची उत्तरे :
AI मुळे कोणते करिअर धोक्यात आले आहे?
Ai मुळे आयटी क्षेत्रातील करिअर धोक्यामध्ये येण्याची संभावना जास्त पाहायला मिळते.
एआय मानवी नोकऱ्यांना धोका आहे का?
हो ए आय च्या अतिवापरामुळे येत्या काही वर्षांमध्ये प्रत्येक मोठमोठ्या कंपन्या Ai वापर करू शकते ज्यामुळे, विविध पद व जॉबची मानवाला कमतरता पाहायला मिळेल.
AI मुळे कोणत्या नोकऱ्यांवर परिणाम होईल?
ए आई मुळे कॅप ड्रायव्हर कॅशियर, मार्केट रिसर्च ऍनालायझर टेली कॉलर, सॉफ्टवेअर टेस्टिंग, वेबसाईट डेव्हलपर, ट्रॅव्हलिंग एजंट व विविध जॉब वर परिणाम होणार आहे.
2030 पर्यंत AI कोणत्या नोकऱ्या घेईल?
2030 पर्यंत या अन्नसेवा व किरकोळ गोष्टींच्या नोकऱ्या घेऊ शकतो.
एआयमुळे किती नोकऱ्या जातील?
विविध संस्थांवर रिसर्च अँड लायसन्स कंपनीनुसार येत्या काही वर्षांमध्ये 30 दशलक्ष इतकी नोकरी Ai मुळे जाणार आहेत.